आवडली. कथा विरंगुळा प्रकारातली वाटली नाही. पण अतिशय परिणामकारक झाली आहे. 
लिहीत रहा. आणखी कथा वाचायला आवडेल.
पुलेशु. 
--अदिती