कथा खरच सुंदर आहे .
सध्याचे कौटुंबिक जीवन खरच धकाधकिचे झाले आहे . बर्याच वेळा खुप तडजोड करावी लागते .
कथे चा शेवट मात्र परिणामकारक आहे .
धन्यवाद .
पुणेरी जोशी .