एकमेकां खेटताना, झोंबताना सोसतो-
अंतरीच्या अंतरांचे वाढणे गर्दीतले

वा... वा... दुसरी ओळ अप्रतिम.

आजही ओलावल्या डोळ्यांत होते साजरे-
माणसाला माणसाचे लाभणे गर्दीतले

छान... पहिली ओळ खूपच सुंदर

हे दोन्ही शेर आवडले.

एकेका सुट्या ओळीतही मोठा आशय असतो, हे या दोन शेरांवरून जाणवावे. गझलेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी तिचे हेही एक खुबीदार वैशिष्ट्य!