नवी माहिती समजली. धन्यवाद. >>मान हलत आहे, हात थरथरत आहेत, तोंडावाटे धड शब्द निघत नाही, अशा स्थितीत पोस्टातल्या खांबाला टेकून तारा, पत्रे वगैरे हे वाचून दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले. वाईट वाटले. नुसती कवीगिरी करून पोट भरत नाही हे खरेच!