तितिक्षा म्हणजे: फ़ोर्बेअरन्स, mercyमी अशा अर्थाने वापरला आहे की मला जगाकडे निष्काम नजरेने बघायची बुद्धी दे.प्रतिसादाबद्दल धन्यवाद.मालिनी (न न म य य ) वृत्त वापरण्याचा प्रयत्न. ऐनवेळी काही शब्द बदलल्याने काही वेळा चुकले आहे.