आभार आदिती. मी मनोगतवर विशेष लिहीत नाही. माझ्या ब्लॉगवरच लिहितो. त्यामुळे ते प्रकार निवडणं मला थोडं गोंधळाचं वाटलं. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

आभार स्वाती..

आभार पुणेरी जोशी

यशवंत जोशी, एवढ्या सगळ्या गोष्टी घेतल्या असत्या तर ती दीर्घकथा झाली असती. कमीत कमी शब्दात मला जास्तीत जस्त परिणाम साधण्याचा प्रयत्न होता हा.