हृद्य वगैरे. मुलांना आणि त्यातून मुलांच्या शाळेंत शिकलेल्या, सदैव मुलांचा टोळक्यांत वावरणाऱ्या शहरी मुलांना वा पुरुषांना सारें अनोखेंच. वहिनीच्या बांगड्यासारख्या कथांतून स्त्री भावविश्वाचें जें कांहीं दर्शन झालें असेल तेवढेंच.
डॉ. सरोजिनी बाबर आणि शांताबाई यांनीं दूरदर्शनवर एक अशाच स्त्रीगीतांचा एक सुंदर कार्यक्रम केला होता त्याची आठवण झाली.
एका अपूर्व लेखाबद्दल धन्यवाद.
सुधीर कांदळकर