अशीं कांहीं दृश्यें पाहिल्याचें आठवतें. नुकतेंच भैरप्पांच्या सार्थ कादंबरीचें उमा कुलकर्णींनीं केलेलें मराठी भाषांतर वाचलें. त्यांत इसवी सनाच्या चौथ्या पांचव्या शतकांतील थोडीफार अशींच वर्णनें आहेत.
वाचतांना एका रम्य उद्यानांत मालविका, प्रियंवदा यांच्या सहवासांत शकुंतला वावरते आहे असें वाटलें. (माझ्याकडून कदाचित कालस्थल विपर्यास होत असेल)
छान.
सुधीर कांदळकर