भाषेची हीच तर गंमत आहे. बोली तर आणखी वेगळीच. जेफ बायकॉट cut ला कूटच म्हणतो. मुंबईतली बालदी पुण्यांत बादली होते. फोन फिरवतात किंवा मारतात. एक ड्रायव्हर रेडिएटरला रेडिगेटर म्हणायचा. आणि अडचण वा समस्या येणें या अर्थानें पॉब्लेम आला म्हणायचा. सगळाच जांगडगुत्ता आहे.
'माय फेअर लेडी' सिनेमा आणि 'ती फुलराणी' नाटक पाहिलें/पाहिलीं नसल्यास दोन्हीं जरूर पाहा. निदान वाचा.
सुधीर कांदळकर