करणें हा योग्य पर्याय. माझ्या एका मित्राची आई वारल्यावर त्याच्या तीर्थरूपांनीं गांवच्या शाळेंत तिच्या नांवें शिष्यवृत्ती ठेवली.
कोर्डेसाहेबांचें अभिनंदन योग्य मार्गावर येत आहांत.
परंतु शेवटीं प्रत्येक माणूस आपला मार्ग आपणच निवडतो. कोणत्यातरी एका दुर्गम भागांत एक मोठा रस्ता बांधला होता. पण तिथले आदिवासी मात्र जूनीच पायवाट वापरीत राहिले. अंधश्रद्धेनें विधी करणारे ते विधी करतीलच वर आमची श्रद्धा ही डोळस श्रद्धा आहे अशी मखलाशीही करतील.
सुधीर कांदळकर