>>जे काही केलं ते मृत झालेल्या व्यक्तींसाठी नव्हतं तर मागे राहिलेल्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जिवंत व्यक्तींच्या समाधानासाठी होतं.

असेच म्हणतो.

पण कधीकधी या समाधानासाठी करण्याचा अतिरेक होतो.  आणि स्वतःशी प्रतारणा होते.