ज्यांना जी कांही गाणी आठवत असतील/वाचनात असतील, (त्यांनी ती आठवत असतील तशी कां होईना), या सदरात टंकित करावीत. एक चांगला संग्रह तयार होईल! (विनंती : प्रकाशकांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.)