'मानव्य' शब्दही थोडा अडकतो (उच्चार करताना 'न' वर आघात करून 'व्व्य' उच्चार करावा लागतो, तसेच मानव्य हा भाव व्यक्त करतो तर हैवान नाम आहे म्हणून...); 'माणसाला' असे चालेल?