खरच खुप छान लिहीले आहे तुम्ही अगदी डोळ्यासमोर प्रसंग उभा राहीला !! लेखनात तुमच्या मनातिल तळमळ दिसली.खूप खूप अभिनंदन तुमच्या परिवाराचं. तुमच्या राजकुमाराला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.