"इथें मात्र पुढील कथानकाची चाहूल लागली आणि अनपेक्षिततेच्या धक्क्याची मजा निघून गेली."
काय सांगता काय? या एवढ्या वाक्यावरून तुम्हाला पुढच्या संपूर्ण कथेची पूर्ण कल्पना आली? मानलं पाहिजे तुम्हाला.!!