तुम्हा उभयतांच्या धैर्याला सलाम. कोणत्याही लढाईत विजयाचा आनंद खुप मोठा असतो. आणि ही तर जीवन मरणाची लढाई. खुप धिरोदत्त व्रुत्तीने लढून तुम्ही ती जिंकलात. अभिनंदन. बाळाला आमचे आशीर्वाद.