संजोप राव

या लेखाने मी खूपच प्रभावित झाले आहे व हा प्रोजेक्ट आमच्या टेरेस वर करायची माझी इच्छा पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

कृपया मला मार्गदर्शन कराल का?

सुरुवात कशी करावी? आमच्या कडे मोठी गच्ची आहे, व खाली अंगणात बागही आहे. (घरात डास-माश्या होतात, वास येतो असा दृष्टिकोन आहे त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणावर सुरू करावे असे वाटते)