माझ्या वंशाच्या गावी
रंगाला फुटतो गंध
दृष्यांना सुचती कविता
गंधाचा होतो स्पर्श

ह्या ओळी आवडल्या
लिहत राहावे !