मराठीत संस्कृतमधून प्राकृतमार्गे आलेले चेणे आणि चेवा असे दोन शब्द आहेत.
दोघांचा अर्थ ज़ाग/जागृती. चेत म्हणजे जागृत; पेट/भडका. सचेत म्हणजे
शुद्धीवर असलेला. त्यामुळे नागपुरी भाषेतले चेतासारखे हे शब्द प्रमाण
मराठीला तसे परके नाहीत.
हे बंडी उलार(गाडी उलटली? ), करू ज़ाता काय उलटे झाले पाय, आणि 'वाटोळे' मात्र आम्हांला नवीन आहेत. --अद्वैतुल्लाखान