धोतराचा किस्सा आधी वाचल्यासारखा वाटला. पण एकंदरित टिपूवर्गाला धोतरात शिरण्याची आवड असू शकेल.

लेख उत्तम झाला आहे. कुठे कुटुंबप्रमुख, कुठे अप्पा आणि आईचा उल्लेख फक्त डोळ्यातल्या पाण्यासाठी हे सगळे पार्श्वकथनही चांगले झाले आहे.