काही मयना सुखी तर काही सासुरवासात असणारच की गंगाधरपंत. राघूंचेही तसेच असते. सासुरवास केवळ सासूचाच होतो असे थोडीच आहे.