खरच छान विषय आहे हा. जसे जसे माणसाचे वय वाढत जाते तसे तसे त्याचा प्रभाव कमी होउ लागतो.

असे होन्याची बरीच कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याच्यावर पडलेली मोठी जवाबदारी.

ही जवाबदारी पेलून जी माणसे घडतात, ती खरच ग्रेट.

    वयाच्या चाळीशी नंतरही बर्याच व्यक्तींनी नाव कमावलेले आहे, अशा व्यक्तींच्या नावाबद्दल मीही उथ्सुक आहे.