खूपच हसून हसून पुरेवाट झाली. तुमच्याशी अगदी सहमत आहे की या हरवलेल्या गोष्टी सापडण्याचे यंत्र हवेच, विशेष करून रिमो ट आणि अजून एक म्हणजे ऑफिस ला निघताना गाडीची चावी, आणि अदल्यदिवशी मीटिंग मध्ये व्हायब्रेटर वर ठेवलेला मोबाईल!