मावळतीच्या भाळी रक्तिमा, जरा जरासा.....
नदीपात्राचा धूरट आरसा, जरा जरासा..
रात निरखिते रूपचंद्रमा, जरा जरासा.... ... सुंदर !