गुंडपुंडा खेटताना, पोसताना सोसतो - अंतरीच्या वेदनांचे लोढणे वर्दीतले'माल' गाठी बांधणे आहे तसे सोपे इथे 'बार'पाशी फक्त थोडे थांबणे वर्दीतले ... आवडले , धन्यवाद आणि शुभेच्छा !