ती विटली .. ती आटली,ती तुटली .. ती फुटली,तिच्या देखतच तिच्यातून ती निसटली. ती कुठली ?.. कुणीही...ती , ही , मी अशा बऱ्याचजणी !