शांताक्काने बोलायला सुरवात करेपर्यंत हावरटपणे आणि थक्क होऊन वाचत राहिलो, पण...मनी, प्राजक्त, चंपी, तंबोरा हे फार आवडले पण.. अवांतरः दुर्लभ अशी लेखनप्रतिभा आपल्याकडे आहे. तिला आवश्यक अशी मेहनत कधीकधी कमी पडते की काय, असे वाटते. शुभेच्छा.