विषयाची निवड फार आवडली. पुन्हा मुक्तछंदामुळे ठुसठुसले. 'ही चूकही तुझीच' मध्ये देवाला जबाबदार धरल्यासारखे वाटले. मात्र तुटलेल्या फांदीची किंकाळी हे वर्णन चटका लावून गेले. अगदी असेच विषय जाणीवपुर्वक रचनांमध्ये असावेत असे माझे वैयक्तीक मत आहे, मात्र मी आपला मते ठोकत असतो. आपले अभिनंदन! विषयाची निवड व तिला जवळपास मिळालेला न्याय या दोन्हीसाठी!