म्हणजे त्यांच्या वडिलांच्या काळापासून ही प्रथा त्यांनीही चालू ठेवली आहे आणि ती म्हणजे गरजू मुलांना शिक्षणासाठी ते आपल्या घरी ठेवून घेतात. मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटायला गेले तेव्हा काहीजणांची भेट  झाली त्यापैकी शिकून आज स्थिरावले आहेत तर काही शिक्षण घेत आहे. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. साहित्यिक वामन चोरघडे हे त्यांचे वडील. चोरघडे हे नरखेडचेच. अनवधनाने उल्लेख राहून गेला.