प्रसिद्ध व्यक्ती बोलतात तें सगळेंच बरोबर असतें असें नाहीं. एका थोर व्यक्तीनें म्हटलें आहे कीं मी एकही व्यक्ती पाहिली नाहीं कीं जी पंचविशींत मार्क्सवादी मव्हती आणि पस्तिशीनंतरही मार्क्सवादी राहिली. बहुधा बर्ट्रांड रसेलनें.

कोणत्याही तर्काचा आधार न घेतां एखाद्या वैयक्तिक मताचें सार्वत्रिकीकरण - जनरलायझेशन - करणें बरोबर नाहीं.

सुधीर कांदळकर.