ये, बैस आल्यासारखा..... दु:खे, चहा काही?मीही कधी जगणार आनंदात आनंदा?
कायमस्वरूपी बांधकामे वेदनांसाठीपरवानगी नाही तुला हृदयात आनंदा
- छान.