बेफिकीरजी,
खुल्या मनाने, संवेदनाक्षम मनाने आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार.  
विषय खरोखरच खुप गंभीर आहे. पत्रिका बघण्यापेक्षा रक्ताच्या तपासण्या आता महत्त्वाच्या आहेत.
आपल्या सुचनांवर निश्चित अभ्यास करायचा प्रयत्न करीन.
धन्यवाद.