सत्यनाराणाची पूजा ही मुळात मुसलमानांच्यात रूढ असलेली साचापीराची पूजा होती.  ती पेशवाईनंतरच्या काळात कधीतरी महाराष्ट्रातील हिंदूंनी स्वीकारली(आणि म्हणून मुसलमानांनी त्यागली!), असे केतकरांच्या ज्ञानकोशात वाचल्याचे आठवते. परत शोध घेऊन आधार दाखवण्याचा प्रयत्‍न करीन.  जमल्यास इतरांनीही ज्ञानकोश धुंडाळावा.--अद्वैतुल्लाखान