मस्ती, जोर या अर्थाने वापरला जातो. आम्ही मुले जास्त मस्ती करू लागलो तर 'काय चेव आलाय् मेल्यांना' म्हणून आई रागावत असे.