सापांस माणसांचा वारा कधी न लागो
येथे विषांस त्यांच्या आहे तरी उतारा!
 -छान.
दर दोन द्विपदींमध्ये एक ओळ सोडल्यास गजल वाचायला सोपे जाईल. तसेच, काही द्विपदींमध्ये सहज सुधारता येण्याजोगे वृत्तदोष राहून गेले आहेत.

येणार नाही देव, कोणी किती पुकारा!
येणार देव नाही, कोणी किती पुकारा!   किंवा
येणार नाहि देव, कोणी किती पुकारा!

ओठांत खेळविते माझेच गीत आणि
ओठांत खेळवीते माझेच गीत आणि

आता कशांस येणे समोरासमोर दोघे?
आता कशांस येणे दोघे असे समोरी?

प्रतिबिंब ना मलाही आरशांस नाही पारा
प्रतिबिंब ना मलाही, ऐन्यांस नाहि पारा    किंवा
प्रतिबिंब ना मलाही, ना आरशांस पारा