का हो, चौकस राव, एव्हढे नैराश्य? असं तर असतंच चाललेलं... त्यातच आनंद, हुरुप शोधायचा आणि जगणं पुढे न्यायचं. बाकी तुमचं पार्कचं वर्णन एकदम अस्सल आहे.