"मुलाच्या मुलीला काय म्हणतात?"

हिन्दी शब्दतंत्रवर हे मिळाले :
पोती, पौत्री  - बेटे की बेटी
पोता, पौत्र, नप्ता, प्रपुत्र  - बेटे का बेटा
नाती, दोहता, दुहता, धेवता, दौहित्र, सुतात्मज, नतकुर, नप्ता, दुहोतरा  - लड़की का लड़का
नतिनी, नातिन, धेवती, दुहोतरी, दोहती, दोहित्री  - लड़की की लड़की
दोहता, दुहता, धेवता, दौहित्र, दुहोतरा हे दुहितेचा (मुलीचा) पुत्र म्हणून आलेले असणार. दुहिता = बेटी। व्युत्पत्ति - जो अपने पिता से धन दुहती हो।

विक्शनरीतही 'नाती'चा अर्थ मुलीचा मुलगा असा दिलेला आहे.