खरेखोटे ठाउक नाही, पण मी दुहिता याशब्दाची व्युत्पत्ती दूरे हिता सा दुहिता अशी ऐकलेली आहे. 'मुलगी नको' अर्थात पुत्र हवा ही आज भयंकर रूप धारण केलेली भावना किती पूर्वीपासून आपल्या समाजात घर करून आहे हे पाहून दुःख होते.--अदिती