सोहमव्योम, सुखदा, मृ,
तुमच्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद.
सोहमव्योम - तु कधी लिहणार? वाट बघते.
सुखदा -'पहिल्या भागात इतके धक्के बसले की परदेशात मुलांना वाढविणे किती अवघड आहे याची जाणीव झाली'- तसं आता सगळीकडे तेच झालं आहे. पण आपण भारतात शिकलेलो असलो की आपल्यालाही सर्व नवीन असतं त्यामुळे अधिकच अवघड वाटतं.
मृ - नवीन लेख लिहायचे आहेत, सध्या दुसरा कथासंग्रह पुरा करायच्या मागे आहे.