बंडी हा बहुधा तेलुगू शब्द असावा. विदर्भातला काही प्रदेश आंध्रप्रदेशाला जोडून आहे, म्हणून तिकडून हा गाडा अशा अर्थाचा शब्द, विदर्भात गेला असावा.

हे बरोबर वाटते. बंडी हा शब्द तेलुगूतून मराठीत आलेला असावा. ब्राऊन शब्दकोशात ह्या पानावर पाहावे.