पाठ्यपुस्तकांमध्ये दुहिता ह्या शब्दाचा अर्थ गायीचे दूध काढणारी (दोहन करणारी? ) असा काहीसा वाचल्याचे आठवते. कदाचित पूर्वीच्या काळी गायींचे दूध काढण्याचे काम घरातल्या मुलींकडे असावे, असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या.