गझल एकंदर आवडली. मात्र चहावाल्या शेरात आलेल्या आनंदाला चहा विचारणे खटकले. येणाऱ्या पाहुण्यास चहा विचारणे पटण्यासारखे. त्या न्यायाने 'चहा घेणार का' च्या जागी आनंदाला 'दुःखे घेणार का' विचारणेही समजू शकतो; पण दुःखे व चहा यांचे एकाच ओळीत एकत्र उपयोजन खटकले. असो.