सापाचा शेर खासच! गझल एकंदर चांगली आहे. सरावाने, अभ्यासाने आणखी छान लिहिता येईलच याची खात्री वाटते. शुभेच्छा!