मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:

खूप प्रसंगांवर लिहिलंय आजपर्यंत. समाजकारण, राजकारण, तोडक-मोडक  अर्थकारण वगैरे वगैरे. पण आज मात्र विशेष दिवस आणि विशेष लेख. आज राजेंचा (कॉलेज पासून अमोल राजेना बहुतांशी लोक 'राजे' च म्हणतात!) जन्म दिवस. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात रावसाहेबांची भूमिका करणारे म्हणून आम्ही आधी राजेंना ओळखायचो. तशी आधी भीतीच वाटायची (कुणालाही वाटेल, कारण त्यांनी रंगवलेले रावसाहेब हे निगेटिव पात्र!  नाटक येथे बघता येईल).आधीच तर ते आमचे फर्स्ट ईयर आणि ते आमचे सीनियर! पण पुढे जेंव्हा शिवजयंतीच्या ...
पुढे वाचा. : अमोल सुरोशे(नांदापूरकर) यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!