तुमच्या नांवापासून कथेच्या शेवटापर्यंत सगळे सुरेख आहे. इतके सहज आणि सोपे, आनंददायी लिहीता आले पाहिजे. अजून वाचत राहा म्हणजे लेखनात सफाई येईल पण अप्रोच हाच ठेवा, लाइट, उत्कंठापूर्ण आणि विनोदी. असेच पुन्हा-पुन्हा लिहीत रहा.
संजय