माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
मित्रांनो आज आपणाकडे विजेची खुपच कमतरता भासत आहे. शहरामध्ये सकाळ संध्याकाळ २-२ तास वीज नसते. वरून हा उन्हाळा. दिवस काढणा कठीण होतो. आपल्या शहरांचे ठीक आहे पण खेडे गावात तर काही विचारूच नका. दिवस दिवस भर वीज नसते.
या वर मात करण्यासाठी मी मागे इको फ्रेंडली हाऊसच्या माझ्या काही संकल्पना लिहिल्या आहेच. आज मी माझी आणखी एक संकल्पना ...
पुढे वाचा. : अशी ही एक वीज निर्मिती-भाग-१