"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

मला लहानपणी रामदास स्वामींचं जाम कुतुहल वाटायचं. त्याचं एकमेव कारण म्हणजे ' ते लग्नमंडपातून 'सावधान' हा शब्द ऐकल्यबरोबर पळून गेले होते' ही त्यांची ऐकलेली कथा. 'लग्नात पळून जाण्यासारखं काय?' असं वाटायचं. आता स्वतःच तसं करावे लागेल की काय? असे वाटून उगाच रामदास स्वामींबद्दलचा आदर वाढतो. अर्थात अजून दिल्ली दूर आहे. असो, विषयांतर झालं. पुढे शाळेत असताना त्यांचे मनाचे ...
पुढे वाचा. : जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे...