दिसामाजी काहीतरी... » ला मिझराब्ल येथे हे वाचायला मिळाले:
ला मिजाराब्ल… एक नितांतसुंदर कादंबरी आहे. असे म्हणतात की एकोणीसाव्या शतकातील जगातल्या सगळ्या भाषांमधली उच्चतम कादंबरी… असेलही नसेलही. पण उच्च असेल हे नक्की. नेपोलियन चा पदाव झाल्यानंतरच्या काळातील फ्रान्सची पार्श्वभूमी. मनुष्या-मनुष्यातल्या संबंधावर आधारित आहे. पण पश्चिमी देशातले लोक मानवी मनाच्या भावना आणि गुंतागुंत दाखवण्यात ...
पुढे वाचा. : ला मिझराब्ल