एखाद्या देशातील किती टक्के लोक एखाद्या व्यवसायावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहेत यावर त्य देशाचा प्रधान व्यवसाय काय हे ठरवले जाते. भारतात कृषीवर सर्वात अधिक (वाजवीपेक्षा खूपच अधिक) लोक शेतीवर वलंबून आहेत, म्हणून भारताला कृषीप्रधान म्हटले जाते.
शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी देशाचा पोशिंदा आहे वगैरे म्हणण्यामागचा हेतू तोच.
एखाद्या देशातील किती टक्के लोक एखाद्या व्यवसायावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहेत याआधारे शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे म्हणणे कोणत्या सिद्धांतात बसते, हे कळले नाही.