चौकसराव...... तुमच्या विचारांत उत्तम डेप्थ आहे ! ही जर विचारांची खोली या सर्वच व्यर्थतेतून अर्थ शोधण्यास कामी आली तर तुमच्या प्रतिभेला न्याय मिळेल असं वाटतं !

सध्या तुम्ही निरर्थकतेचं उत्तम वर्णन करित आहात ! (अगदी हार्ड हिटिंग )

शुभेच्छा !